सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भारत - पाकिस्तानच्या सीमेवर ६० किमीचे कुंपण; गृहमंत्री अमित शहांची घोषणा

सीमा सुरक्षा दलाच्या ५९ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित पथसंचालनाची सलामी घेतल्यानंतर अमित शहा बोलत होते.

Shruti Patil
  • Dec 2 2023 8:19AM

हजारीबाद (झारखंड): 'पाकिस्तान आणि बांगलादेशला लागून असलेल्या दोन प्रमुख सीमा सीमारेषेतील दोन सीमा सुरक्षित करणे आणि दोन्ही बाजूंच्या सुमारे ६० वर्गातील मोकळ्या जागांवर कुंपण उभारण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली.

सीमा सुरक्षा दलाच्या ५९ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित पथसंचालनाची सलामी घेतल्यानंतर अमित शहा बोलत होते, केंद्रामध्ये सत्तेत आल्यापासून मोदी सरकारने भारत - पाकिस्तान आणि भारत - बांगलादेश सीमेवरील सुमारे ५६० किलोमीटर अंतरावरील कुंपण आणि अंतर भरून काढले आहे. सीमेवर अनेक ठिकाणी पाणी, डोंगराळ आणि दलदलीचा भाग आहे आणि तिथे कुंपण घालणे कठीण काम आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार