सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भाजयुमो ने फुंकला महाविकास आघाडीचा पुतळा.*

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर हे केवळ राजकारण करण्याकरता करतात पण शिवशाही आणि शिवराज्य या महाराष्ट्रात प्रस्थापित व्हावा असं कुठलेही पाऊल उचलताना हे महाविकास आघाडी सरकार दिसत नाही.

Snehal Joshi .
  • Oct 5 2020 9:23PM
आज भाजयुमो नागपूर महानगराद्वारे महाविकास आघाडीचा पुतळा फुंकण्यात आला. ज्याप्रकारे महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत,महिलांवर वाढणारे अत्याचार आणि त्यावर हे महाविकास आघाडीच नाकारत सरकार काहीही पाऊल उचलत नाही आहे. यांच्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर हे केवळ राजकारण करण्याकरता करतात पण शिवशाही आणि शिवराज्य या महाराष्ट्रात प्रस्थापित व्हावा असं कुठलेही पाऊल उचलताना हे महाविकास आघाडी सरकार दिसत नाही. हिंगणघाटच्या घटनेनंतर दिशा कायदा आणतील व रॅपिट केस होऊन वीस-पंचवीस दिवसात गुन्हेगाराला शिक्षा होईल अशा सर्व बाता ह्या लोकांनी केल्या पण त्यावर कुठलेही पाऊल ह्या लोकांनी उचललेलं नाही आज केवळ प्रतीकात्मक पुतळा आम्ही फुंकलेला आहे मात्र उद्या जर का ह्यांची कानउघडणी झाली नाही तर ज्या भाषेत त्यांना कळतं त्याच भाषेत त्यांना उत्तर देण्याची तयारी आज भाजयुमो ने दाखवली आहे. या कार्यक्रमाचे नेतृत्व भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवानी दाणी वखरे यांनी केले. यावेळी भक्ती आमटे, आरती पांडे पाटील, प्रतीक्षा पोहणकर, प्रगती कारेमोरे, शिवानी हाडगे, जया नितनवरे, पूजा बदुले, रागिणी संघपाल, आसावरी लोही, योगेश पाचपोर, सचिन सावरकर, सारंग कदम, अलोक पांडे, वैभव चौधरी, रितेश रहाटे, अमर धरमरे, अक्षय ठवकर, अथर्व त्रिवेदी, संदीपन शुक्ला, अनिकेत ढोले, सागर गंधर्व, संकेत कुकडे उपस्थित होते. कृपया प्रकाश्नार्थ, मा. वृत्तसंपादक. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार