सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

समाजद्रोही लेखक भालचंद्र नेमाडें यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करा- हिंदूभुषण श्यामजी महाराज*

भालचंद्र नेमाडें यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करा- हिंदूभुषण श्यामजी महाराज

Sudarshan MH
  • Feb 9 2021 3:49PM
प्रतिनिधि:दिपक चव्हाण पुणे
 
हिंदू कादंबरीचे लेखक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांनी अत्यंत खालच्या दर्जाचे, आणि कुंनबी,बंजारा,धनगर सुतार,कोल्हाटी,देवदासी,ओबीसी समाजाच्या व,स्त्रीयांनबद्दल बदनामी कारक हीन दर्जाचे लेखन त्या कांदबरी केलेले आहे.खर तर हिंदू कादंबरी वाचल्यानंतर निश्चित पणे नेमाडे है कमुनिस्ट विचारधारा आसलेले लेखक आहेत हे आत सिद्ध झाला आसुन नेमाडेंच्या या कादंबरीचा तीव्र निषेध सर्वस्थरातुन मोठ्या प्रमाणात होत आहे...
 
त्याच बरोबर सुप्रसिद्ध धर्माचार्य हिन्दूभूषण श्यामजी महाराज यांनी ही भालचंद्र नेमाडे यांच्या या कादंबरीचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करत भालचंद्र नेमाडे यांच्यावर कार्यवाही व्हावी व हिंदू धर्माचे घटक असलेल्या लभाना,कुणबी, मराठा,बंजारा,ओबीसी
धनगर,सुतार, देवदासी, कोल्हाटी,हे हिंदू धर्मा चे मुख्य घटक असुन ह्या समाजाच्या महिलांबदल अशा पद्धतीची हिन व अशलील कम्युनिस्ट विचारधारा ठेवून कादंबरी लिहिणारे लेखक हे समाज विघातक आहेत आणि यांनी लिहिलेली ही कादंबरी घटनेच्या विरोधी आहे त्याचबरोबर आशा समाज द्रोही लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार अखेर मिळतोच कसा आसा प्रश्न या ठिकाणी श्याम महाराज यांनी उपस्थित केला आहे त्याचबरोबर भालचंद्र नेमाडे याच्या वर कठोर कारवाई व्हावी आणि भालचंद्र नेमाडे यांचा ज्ञानपीठ पुरस्कार वापस घेण्यात यावा अशी मागणी हिंदूभूषण श्यामजी महाराज यांनी यावेळी केलेली आहे....
 
त्याच बरोबर येत्या 27 फेब्रुवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येणार असल्याचेही माहिती हिंदुभूषण श्यामजी महाराज यांनी दिली आसुन त्यानी सर्व हिंदू समाजातील घंटकाना सहभागी होण्याचे आव्हान केलेला आहे....

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार