सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अजित शशिकांत बारी ह्यांची शिवसेना उपविभाग प्रमूख,डहाणू ह्या पदी नेमणूक

पालघर विधानसभा मतदार संघात शिवसेना जोमाने कामाला लागल्याचे दिसून येत आहे

Sudarshan MH
  • Dec 26 2020 6:21PM
पालघर - पालघर विधानसभा मतदार संघात  शिवसेना जोमाने कामाला लागल्याचे दिसून येत आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबाच्या आदेशानुसार पालघर विधानसभा मतदार संघा मध्ये किनारपट्टी भागात अजित बारी यांचा चांगला जनसंपर्क असल्याने त्यांना शिवसेना पक्षा कडून मोठी जबाबदारी देऊन श्री.अजित शशिकांत बारी ह्यांची उपविभाग प्रमूख,डहाणू (सागरी) ह्या पदी नेमणूक करण्यात आली मा. हिंदू ह्रूदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या आशीर्वादाने मा. शिवसेना प्रमूख श्री. उद्धवजी ठाकरे साहेब ह्यांनी माझा महाराष्ट्र ! भगवा महाराष्ट्र!! असा संकल्प करून दिलेल्या आदेषानुसार "गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक " या घोषनेचे स्वागत करून शिवसेना संपर्क प्रमूख श्री. रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाने डहाणू सागरी किनारपट्टी भागत शिवसेना पक्ष बळकट करण्याकरिता  आज पालघर मतदारसंघाचे आमदार श्री निवास वनगा ,शिवसेना जिल्हा प्रमुख.राजेश शाह ह्यांच्या हस्ते पालघर क्रुषि सभापती सुशील चूरी,यांच्या उपस्थितीत त्यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी उप जिल्हा प्रमूख.राजेश कुटे,डहाणू पंचायत समिती उप सभापती.पिंटु भाऊ गहला,उपतालुका प्रमूख.कमलेश भानुशाली,पालघर विधानसभा यूवासेना उपयुवाधीकार भरत बारी सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार