सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*अजय देवगन कडून मुंबई महापालिकेला १ कोटी रुपयांची मदत*

अजय देवगनने आपल्या सिनेसृष्टीतील मित्रांसोबत बीएमसीला सुमारे 1 कोटी रुपयांची मदत केली आहे.

Sudarshan MH
  • Apr 29 2021 11:27AM


अजय देवगनने आपल्या सिनेसृष्टीतील मित्रांसोबत बीएमसीला सुमारे 1 कोटी रुपयांची मदत केली आहे. याद्वारे 20 आयसीयू बेड बनविण्यात आले आहेत. हे बेड्स मुंबईच्या शिवाजी पार्क भागात ठेवण्यात आले आहेत. वृत्तानुसार अजय देवगणच्या संस्थेच्या माध्यमातून ही रक्कम बीएमसीला देण्यात आली आहे.

या कोविड आयसीयूमध्ये पॅरा मॉनिटर, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन हिंदुजा हॉस्पिटलचे डॉक्टर सांभाळत आहेत. हे रुग्णालय शिवाजी पार्कपासून फारसं दूर नाही. हिंदुजा हॉस्पिटलचे सीओओ जॉय चक्रवर्ती यांनी सांगितल की, हे हिंदुजा हॉस्पिटलचा एक्सटेंशन असल्याचे सांगितलं जिथे सर्व व्यवस्थापनाद्वारे जेवण, मेडिकल, नर्स देण्यात येतील.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार