सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

'थोर व्यक्तींच्या यादीत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला'

आतापर्यंत पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा थोर व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे

Sudarshan MH
  • Jan 15 2021 12:21PM

'थोर व्यक्तींच्या यादीत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.' राज्य सरकारने जाहीर केलेल्या थोर व्यक्तींच्या यादीत आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव नमूद करण्यात आलं आहे. आतापर्यंत पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा थोर व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. (Shiv Sena chief Balasaheb Thackeray is now in the list of great personalities) आता महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आणि विरोधी पक्ष भाजप यांचे याबाबत कशी प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष आहे.

2021 मध्ये राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत 15 डिसेंबर 2020 चे परिपत्रक काढण्यात आले होते. या परिपत्रकानुसार 2021 मध्ये राष्ट्र पुरुष, थोर व्यक्तींची जयंती व राष्ट्रीय दिनांच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती देण्यात आली आहे. या यादीत आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. (Shiv Sena chief Balasaheb Thackeray is now in the list of great personalities)

दरम्यान राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)चे दोन नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) तसंच नवाब मलिक (Nawab Malik) वादात सापडले आहेत, त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी धनंजय मुंडेंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यापुढच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्यावरचे आरोप गंभीर आहेत, असं शरद पवार म्हणाले आहेत. धनंजय मुंडे यांनी माझी भेट घेतली आणि संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. मुंडे यांनीही या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे, असं शरद पवार म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार