सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिक्षाचालकाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

0240-2240500 क्रमांक डायल करण्याचे पोलिसांनी केले आवाहन

Abhimanyu
  • Aug 28 2021 7:58PM

संभाजीनगर :  संभाजीनगरमध्ये भर दिवसा रिक्षामध्ये मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केल असुन शहरातील मोंढा नाका परिसरातून मुलीचे अपहरण करत रिक्षाचालकाने तिच्यासोबत छेडछाड केली होती. संभाजीनगरमधील जिंसी पोलीस आणि क्राईम ब्रांचने ही कारवाई केली आहे. जिंसी पोलीसांनी रिक्षाचालक आनंद पहुळकर याला  अटक केली असुन या घटनेमुळे संभाजीनगरात खळबळ उडाली होती.

 

हेल्पलाईन नंबर सेव्ह करा – 0240-2240500

 

दरम्यान, शहरातील ज्येष्ठ नागरिक किंवा महिलांना कधीही पोलिसांची मदत लागल्यास त्यांनी तत्काळ 0240-2240500 हा क्रमांक डायल करण्याचे आवाहन संभाजीनगर पोलिसांनी केले आहे. या नंबरवर कॉल केल्यानंतर कंट्रोल रुमवरून संबंधित परिसरात ड्युटीवर असलेल्या पोलिसांना मदतीसाठी पाठवले जाते. त्यामुळे आपण फोन केल्यावर पोलिस कधी येतील आणि कधी मदत मिळेल, या विचारात न राहता, संकटातील व्यक्तींना तत्काळ फोन केला पाहिजे, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांकरिता दामिनी पथकाचे 1090, 1091 हे हेल्पलाइन नंबरही आहेत. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार