सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दुधाळे शिवारात घरफोडीची घटना

दुधाळे शिवारात घरफोडीची घटना

Sudarshan MH
  • Sep 16 2023 10:42AM
नंदुरबार शहरातील दुधाळे शिवारातील आयडीबीआय बँक किराणा सोसायटी भागातील रेखा दिलीप वसावे यांच्या राहत्या घरात घरफोडी ची घटना झाली असून या घरफोडीत लाखोंचा ऐवज चोरीला गेल्याची नोंद पोलिसात करण्यात आली आहे याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे प्राप्त पोलीस माहितीनुसार दिनांक ११ सप्टेंबर २०२३ ते दिनांक १४ सप्टेंबर २०२३ दरम्यान नंदुरबार शहरातील दुधाळे शिवार येथील आयडीबीआय बँक किराणा सोसायटी मधील रेखा दिलीप वसावे या आपल्या परिवारासह बाहेरगावी गेल्या होत्या बंद कराचा फायदा घेत अज्ञात चोट्यांनी घराचा कडीकोंडा तोडत घरात प्रवेश करत घरात ठेवलेले २० हजार रुपयांची रोकड २२०० रुपयांचे सोन्याचे बाळ्या, ३०० रुपयांचे सोन्याचे ओम, २५ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, २२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातले, ८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी, ७ हजार रुपये किमतीचे सोन्याच्या बाळ्या, १२ हजार रुपये किमतीचे पायातले चांदीचे पैंजण, ३० हजार रुपये किमतीचे चांदीचे हातातले वाळे, ३५ हजार रुपये किमतीचे हातातले चांदीच्या पाटल्या असा एकूण १ लाख ६२ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली आहे याप्रकरणी दिनांक १४ सप्टेंबर २०२३ रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी साडेसहा वाजता रेखा दिलीप वसावे राहणार दुधाळे शिवार नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्याविरुद्ध भादवी कलम ३८०,४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील करीत आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार