सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

विभागीय लोकशाही दिनात २५ अर्ज दाखल.

विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या विभागीय लोकशाही दिनात १४ अर्जदारांनी २५ अर्ज दाखल केले आहेत. पुढील लोकशाही दिनाच्या पूर्वी सदर अर्ज निकाली काढण्याच्या सूचना यावेळी संबंधित विभागप्रमुखांना देण्यात आल्या

Deepak Chavhan
  • Oct 10 2022 8:12PM
   

नाशिक, दि.१० ऑक्टोबर

नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यास प्रशासनाचे प्राधान्य आहे. त्या पार्श्वभूमीवर विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या विभागीय लोकशाही दिनात १४ अर्जदारांनी २५ अर्ज दाखल केले आहेत. पुढील लोकशाही दिनाच्या पूर्वी सदर अर्ज निकाली काढण्याच्या सूचना यावेळी संबंधित विभागप्रमुखांना देण्यात आल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नियोजन सभागृहात विभागस्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील,  महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम, उपायुक्त (महसूल) रमेश काळे, आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये, महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर पगारे, तहसिलदार डॉ. राजश्री अहिरराव तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार