सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन चौपाळेच्या गणेश भक्तांवर गुन्हा

आदेशाचे उल्लंघन चौपाळेच्या गणेश भक्तांवर गुन्हा

Sudarshan MH
  • Sep 7 2022 8:33AM


नंदुरबार - गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांच्या आदेशाचे पालन केले नाही म्हणून चौपाळे येथील २५ गणेश भक्तावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,चौपाळे गावातील माळी गल्लीत दि.४ सप्टेंबर रोजी रात्री १०.४५ वाजता विविध गणेश मंडळाच्या मिरवणुका सुरू असताना राजु माळी, लक्ष्मीकांत माळी, पप्पू दशरथ माळी,रावश्या माळी, रवींद्र चौधरी, गणेश पटेल, निलेश उर्फ दादु पटेल, रामेश्वर पटेल,गोल्या राजपूत, निलेश पाटील,उमेश पाटील, कृष्णा राठोड,हिरा बंजारा, राहुल राजपूत, दोन ट्रॅक्टर मालक आणि इतर ७ ते ८ जण यांनी पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता मंडळाचे ट्रॅक्टर जागेवरच उभे केले.याप्रकरणी वरील आरोपींविरुद्ध नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हवालदार नरेश गुरव करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार