सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जीटीपी कॉलेज रस्त्यावर मारामारी, दोघांवर गुन्हा दाखल

शहरातील जाणता राजा चौक ते जीटीपी कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर आपसात हाणामारी करणाऱ्या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sudarshan MH
  • Sep 5 2022 9:32AM


नंदुरबार - शहरातील जाणता राजा चौक ते जीटीपी कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर आपसात हाणामारी करणाऱ्या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,शहरातील जाणता राजा चौक ते जीटीपी कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर ३ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता राजेंद्र जयसिंग शिंदे (२२,रा.मोईज नगर, धुळे रोड) व बाबुलाल मंगा चौधरी (रा.नवनाथ नगर) हे दोघे आपसात झोंबाझोंबी करून भांडताना मिळून आले.याप्रकरणी पोशि हेमंत बारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरिल आरोपींविरुद्ध नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हवालदार संदिप गोसावी करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार