सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

घरी पोलिस आल्याने महिलेवर हल्ला ईसामु नगरातील ६ जणांवर गुन्हा

ईसामु नगरातील ६ जणांवर गुन्हा

Sudarshan MH
  • Sep 5 2022 9:08AM


नंदुरबार - घरी पोलिस आल्याचा कारणावरून महिलेवर जमावाने केमिकल फेकून दुखापत केल्याची घटना बंधारहट्टी परिसरातील ईसामु नगरात घडली आहे. याप्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील ईसामु नगरात रुबिना शाह यांच्या घरी पोलिस आले होते.त्याच्या रागातून रुबिना शाह,शरीफा शेख, जरीना शेख,अलीम सलीम शेख,कलीम सलीम शेख, शाहनवाज शेख यांनी शेजारी राहणाऱ्या रुकसारबी शाहीद काझी (२५) या महिलेला वाईट शिवीगाळ केली.तसेच शरीफा शेख हिने हात धरल्याने हाताला खरचटले.तर शाहनवाज शाह याने कलरमध्ये मिक्स करायचे टरपेंटाईन हे केमिकल अंगावर फेकल्याने रुकसारबी यांच्या छातीवर दुखापत झाली.सदर घटना १ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वाजता घडली.याप्रकरणी वरील आरोपींविरुद्ध नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोना संजय मालुसरे करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार