सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*आलिशान पत्त्यांच्या क्लबवर विशेष पथकाचा छापा ९ जुगाऱ्यासह १४ लाखाचा मुद्देमाल जप्त*

संभाजीनगर वाळूज औद्योगिक वसाहत पोलीस । ठाण्यांतर्गत असलेल्या लवकी कासोडा गावातील शेतात सुरू ह असलेल्या आलिशान पत्त्याचा क्लबवर आयुक्तांच्या विशेष पथकाने छापा

Sudarshan MH
  • Apr 13 2021 5:31PM

 संभाजीनगर  वाळूज औद्योगिक वसाहत पोलीस । ठाण्यांतर्गत असलेल्या लवकी कासोडा गावातील शेतात सुरू ह असलेल्या आलिशान पत्त्याचा क्लबवर आयुक्तांच्या विशेष पथकाने छापा टाकून ९ जुगारी , दुचाकी , कार , मोबाईल व लाखाची रोख असा तब्बल १४ लाख १५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . शेख मुख्तार शेख नबी वय -४१ ( रा.शिवनेरी कॉलनी , रांजणगाव ) , अंकुश सर्जेराव पाटेकर वय -२ ९ ( रा.तुर्काबाद खराडी ) , भारत धोंडीराम नाईक वय -३२ । ( रा.तुकोबाद , खराडी ) , सौरभ विष्णू उनवणे वय -१ ९ ( रा.रांजणगाव , शेणपुंजी ) , हारून नियोजुद्दीन शेख वय -४० ( रा.आजवानगर , वाळूज ) , विकास जनार्धन धनाईत वय -१ ९ ( रा.तुर्काबाद खराडी ) , शेख तय्यब शेख बुढन वय -४५ ( रा . शिवनेरी कॉलोनी , रांजणगाव ) , अब्दुल रशीद अब्दुल सत्तार वय -५४ ( रा . सादातनगर ) , विजय दादाराव शेजवळ वय -३५ , ( रा.वडगाव कोल्हाटी ) अशी अटक करण्यात आलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत . पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाला लवकी कासोडा येथे पत्त्यांचा क्लब सुरू असल्याची माहितीच्या आधारे सहाय्यक निरीक्षक राहुल रोडे , नाईक , सय्यद शकील , इम्रान पठाण , अनिल खरात , विखनकर आदींच्या पथकाने रात्रीच्या सुमारास सापळा रचून छापा मारला . तेथे १५ ते २० जुगारी झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत होते.तर जुगायना जागेवर महागड्या विदेशी दारूच्या बाटल्या पुरविल्या जात होत्या.पोलीस आल्याची कुणकुण लागताच अनेक जुगारी अंधाराचा फायदा घेत पसार झाले उर्वरित नऊ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम , दुचाकी व चार चाकी वाहने , मोबाईल असा १४ लाख १५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे . या प्रकरणी एम.आय.डी. सी.वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . . .

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार