सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज भवनातील जवळपास १८ जणांना करोनाची लागण

राज्यातील आणि विशेषतः मुंबईतील करोना प्रसार अजूनही थांबलेला नाही. शनिवारी राज्यात आतापर्यंतच्या उच्चांकी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. दिवसेंदिवस राज्यातील करोना बाधितांचा आकडा वाढत असताना राज

Aishwarya Dubey
  • Jul 12 2020 10:16AM

राज्यातील आणि विशेषतः मुंबईतील करोना प्रसार अजूनही थांबलेला नाही. शनिवारी राज्यात आतापर्यंतच्या उच्चांकी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. दिवसेंदिवस राज्यातील करोना बाधितांचा आकडा वाढत असताना राज भवनातील जवळपास १८ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या कर्मचाऱ्यांनी करोनाची चाचणी केली होती. या चाचणी अहवाल मिळाल्यानंतर ते करोना पॉझिटिव्ह निघाले.

राजभवनातील जवळपास १८ कर्मचारी करोना पॉझिटिव्ह असल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. राज्यपालांचे कार्यालय व निवासस्थान असलेल्या राजभवनातील कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी १८ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं चाचणी करण्यात आली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार