सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी आर्थिक मदत करणाऱ्यांना आयकरात सूट

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी आर्थिक मदत करणाऱ्यांना आयकरात सूट दिली जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने याबाबतची घोषणा केली आहे.

Aishwarya Dubey
  • May 9 2020 2:13PM

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी आर्थिक मदत करणाऱ्यांना आयकरात सूट दिली जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने याबाबतची घोषणा केली आहे.

 आयकर कायदा 1961च्या कलम 80 जी नुसार राम मंदिर उभारणीसाठी आर्थिक मदत करणाऱ्यांना आयकरात सूट मिळेल. राम मंदिर उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ला मदत केल्यानंतरच ही सूट मिळणार आहे. कलम 80 जी नुसार कोणत्याही धार्मिक ट्रस्टला मदत केल्यावर आयकरात सूट दिली जात नाही. त्यासाठी संबंधित धार्मिक ट्रस्टला अगोदर कलम 11 आणि 12 नुसार, आयकरातील सूटसाठी रजिस्ट्रेशन अर्ज सादर करावा लागतो. त्यानंतर कलम 80 जी नुसार ही सूट दिली जाते. मात्र, अर्थमंत्रालयाने राम मंदिर ट्रस्टच्याबाबतीत वेगळा निर्णय घेतला आहे. 
 

राम मंदिरासाठी देणगी दिलेल्या व्यक्तींकडे आयकरातून सूट मिळवण्यासाठी देणगीची पावती असणे गरजेचे आहे. त्या पावतीवर ट्रस्टचे नाव, पत्ता, पॅन क्रमांक, दान देणाऱ्याचे नाव  आणि रक्कम लिहिलेली असावी, असे अर्थमंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार