सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

प्रसिद्ध न्यूज चॅनल ची एक जुनी मुलाखत कंगनाने केली व्हायरल...

आज कंगनानं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ शेअर करत कंगनानं शिवसेनेच्या भूमिकेवर टीकेचा बाण सोडला

Snehal Joshi .
  • Sep 11 2020 11:33PM
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकिस्तानव्याप्त काश्मीरसोबत तुलना वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या वादातानंतर कंगनाच्या ऑफिसमधील अनधिकृत बांधकामावर मुंबई महानगपालिकेडून कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. आज कंगनानं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ शेअर करत कंगनानं शिवसेनेच्या भूमिकेवर टीकेचा बाण सोडला.'बाळासाहेब ठाकरे हे महान नेते होते आणि माझ्या आवडीच्या, तसंच आदर्श नेत्यांपैकी एक होते. गटातटातल्या राजकारणात शिवसेना सामील होईल आणि ती काँग्रेस बनेल अशी भीती त्यांना वाटत होतं. आता त्यांच्या पक्षाची सद्यस्थिती पाहून त्यांची भावना काय असती?,” असा सवाल कंगनानं केला आहे. कंगनानं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून बाळासाहेबांच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार