महाराष्ट्र सरकारसह अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टाचा झटका, याचिका फेटाळली
अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टाचा झटका, याचिका फेटाळली
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहे, असं नमूद करत सुप्रीम कोर्टाने माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांची याचिका फेटाळून लावली आहे. यासोबतच सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळून लावल्याने राज्य सरकारची नाचक्की झाली आहे. परमबीर सिंह यांच्या आरोपांप्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. त्याविरोधात ही याचिका केली गेली होती.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प