सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश कडून कोविड संकट काळातील झालेल्या सेवाकार्याची "इ- सेवाकार्य पुस्तिका" तयार करण्यात आली.

महाराष्ट्र - जागतिक वैश्विक महामारी कोविड 19 काळात,

Sudarshan MH
  • Oct 11 2020 11:32AM
महाराष्ट्र - जागतिक वैश्विक महामारी कोविड 19 काळात, डाॕ अजीत गोपछडे, प्रदेश संयोजक, भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र भर विविध विभागात व सर्व जिल्ह्य़ातील भाजप वैद्यकीय आघाडीतील पदाधिकारी व सदस्यांनी जीवाचं अक्षरशः रान केलं व देशभक्ती व समर्पणाच्या भावनेतून हेल्पलाईन राज्यात चालु करुन पीपीई किट, सॕनिटाइजर, एन 95 मास्क, आयुष मंञालय द्वारे मान्यता असलेले आर्सेनिक अल्बम मेडिसीन वाटप, फिरते रुग्णालय फिव्हर क्लिनिक, कम्युनिटी किचन, प्लाझ्मा डोनेशन असे विविध चांगले उपक्रम महाराष्ट्र भर राबविले. तसेच 'आत्मनिर्भर भारत अभियान' अंतर्गत वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांशी व्हिडिओ काॕन्फरसिंग मेळाव्यांचे आयोजन करून आरोग्य क्षेञातील विविध प्रश्नांवर चर्चा करून प्रत्यक्षात सेवाकार्याची अंमलबजावणी केली .  
या सर्व कामांचा आढावा म्हणून महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष मा. आमदार चंद्रकांतदादा पाटील व माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रातील कोरोना सेवा कार्यातील भाजपा वैद्यकीय आघाडी E- Book चे प्रकाशन केले ...
सदर E - Book च्या प्रति मा. विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, मुंबई अध्यक्ष मा. मंगल प्रभातजी लोढा व भाजपा महाराष्ट्र वैद्यकीय आघाडी प्रभारी मा.गिरीषजी महाजन यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आली .

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार