सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मराठा समाजावर होणाऱ्या खोट्या केसेस खपवून घेणार नाही . माधवराव पाटील देवसरकर यांचा पोलिस प्रशासनाला गर्भित इशारा..

तालुक्यातील बरडशेवाळा येथील मराठा समजातील 8 जनांवर

Sudarshan MH
  • Aug 30 2020 6:07PM
हदगाव दि. 30 ( अरविंद जाधव) 

तालुक्यातील बरडशेवाळा येथील मराठा समजातील 8 जनांवर खोटी ऑट्रासिटी दाखल झाल्याचे समजताच स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे माधवराव पाटील देवसरकर साहेब मनाठा पोलिस स्टेशनला  उपस्थित होऊन मनाठा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांना दोन तास चर्चा करून मराठा समाजावर अन्याय करण्यात येऊ नये आमच्या समाजावर अन्याय होतोय असे निर्देशनास आणून दिले आणी आमची पन रितसर तक्रार दाखल करून घ्यावी संबंधीतावर जो पर्यत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन मधून हलणार नाही अशी भूमिका माधवराव पाटील देवसरकर यांनी घेतल्यामुळे संबंधीतावर गुन्हा दाखल करण्यात आला या वेळस बरडशेवाळा येथील मराठा समाजाला शांतता राखण्याचे आव्हान केले यावेळेस स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक विलास पाटील इंगळे , जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील कदम,जिल्हाध्यक्ष तिरुपती पाटील भानगुरे, जिल्हाध्यक्ष बाला पाटील कदम,मराठवाडा संपर्कप्रमुख सुनील पाटील कदम मातूळकर,जिल्हासंपर्कप्रमुख बालाजी पाटील कऱ्हाळे, तालुका सरचिटणीस शुभम निर्मले, अमोल वानखेडे ,आकाश गोदले सर्व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड टिम, समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार