सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लातुरात शिवजन्मोत्सव विराट हिंदू एकात्मता पदयात्रेने साजरा.....

शहरात विविध संस्था, संघटना प्रतिष्ठान शिवजन्मोत्सव साजरा व वीर योध्दा संघटनेच्या वतिने लातुर शहरातून शिवजन्मोत्सव निमित्ताने विराट हिंदू एकात्मता पदयात्रा

Shreekant
  • Feb 20 2021 4:08PM
लातूर शहरातून विविध संस्था, संघटना प्रतिष्ठान यांच्या वतिने अनेक भागात मोठ्या थाटामाटात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. व वीर योध्दा संघटनेच्या वतिने लातुर शहरातून शिवजन्मोत्सव निमित्ताने विराट हिंदू एकात्मता पदयात्रा काढून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पदयात्रा आई जगदंबा देवीची आरती श्री.श्रीशल्ल आप्पा उटगे श्री शंकर रांजणकर संघटनेचे प्रदेश प्रमुख नितीन दादा मोहनाळे यांच्या हास्ते करून पदयात्रा पुढे मार्गस्थ झाली या पदयात्रेने लातुर करांचे लक्षवेधले शहरातील सर्व शिवभक्तांच्या देणगीतून छत्रपती शिवाजी महाराज चौक नावाचा LED बोर्ड बसविण्यात आला.प्रशासनाने घालून दिलेल्या नियम आटीत शहरातील शिवजन्मोत्सव साजरा झाला

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार