सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शक्ती कायदा केला पण आता राज्य सरकार ते अमलात आणणार का ? अमित गोरखे

महाराष्ट्रा राज्या म्हदे महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर जलद करवाई करता यावी

Sudarshan MH
  • Dec 16 2020 7:23PM
प्रतिनिधी:  दिपक चव्हाण पुणे


महाराष्ट्रा राज्या म्हदे महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर जलद करवाई करता यावी आणि लवकरात लवकर गुन्हेगाराला शिक्षा देता यावी यासाठी महाराष्ट्र सरकार द्वारा शक्ती कायदा अमलात आणला आहे पण राज्य सराकर हा कायदा अमलात आणारका आसा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी उपस्थित केले आहे

आंध्र प्रदेशच्या 'दिशा' कायद्याच्या धर्तीवर 'शक्ती' नावाचे हे दोन कायदे असतील. राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेलं हे विधेयक हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आले

लगेचच महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात बलात्काराचे प्रकरण घडले हिवाळी अधिवेशनात शक्ती  विधेयक मंजूर करण्यात आले मात्र हे विधेयक त्वरित इम्प्लिमेंट करण्याची गरज असून राज्य शासनाने आपली ताकत दाखवण्याची गरज असुन, तात्काळ शक्ती कायदाच्या अंडर नांदेड जिल्ह्यात झालेल्या हत्याकांडातील आरोपीला तत्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केली आहे,

बलात्काराच्या घटना जर राज्यांमध्ये थांबवायचे असतील तर शक्ती कायदा हा त्वरित इम्प्लिमेंट करून राज्यातील नांदेडची हे पहिले प्रकरण आहे यामुळे राज्य शासनाने त्वरित आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी व कायदा बळकट करावा अशी मागणी प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केली...

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार