सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*राज्यपालांची प्रकृती ठणठणीत अफवा नाही..*

आपल्या प्रकृती संदर्भात प्रसारित माध्यमांच्या काही ठिकाणी प्रसिद्ध झालेले वृत्त निराधार असल्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी स्पष्ट केले आहे.

Snehal Joshi
  • Jul 12 2020 9:03PM
आपल्या प्रकृती संदर्भात प्रसारित माध्यमांच्या काही ठिकाणी प्रसिद्ध झालेले वृत्त निराधार असल्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी स्पष्ट केले आहे. वृत्तपत्रांच्या माध्यमातून जेव्हा भगतसिंह कोश्यारी यांच्या तब्येती संदर्भात वृत्त प्रसारित झाले. यावर खुलासा म्हणून. राज्यपालांचे कोरोना प्रामाणिक देखील नकारात्मक आले आहे. कोरोना ची लक्षणे देखील आपल्यात दिसून आली नाहीत. मात्र इतरत्र असलेली परिस्थिती पाहून आपण कार्यालयीन कर्तव्य बजावताना मुख्य पट्टीचा वापर सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक. ती जबाबदारी घेत आहोत. आपल्या प्रकृती संदर्भात काही ठिकाणी घेत असलेले वृत्त निराधार आहे आपली तब्येत अतिशय ठणठणीत आहे. असे राज्यपालांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट झाले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार