सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गोमातेच्या संवर्धनासाठी आणी गोरक्षणासाठी सर्वोतोपरी मदत करणार मा.उपमहापौर व विद्यमान नगरसेवक तुषार हिंगे"

मा.उपमहापौर यानी गोमातेच्या सानिध्यात साजरा केलाआपला वाढदिवस साजरा केल

Abhimanyu
  • Jan 10 2022 5:11PM

प्रतिनिधि:-दिपक चव्हाण पुणे

पिंपरी - चिंचवड महानगर पालिकेचे विद्यमान नगरसेवक व माजी उपमहापौर श्री. तुषार हिंगे यांनी आपल्या वाढदिवसा गोमातेच्या सानिध्यात।साजरा केला आसुन त्यानी आज
केंद्राई गोशाळेमध्ये जाऊ गोमातेचे दर्शन घेऊन व गोमातेला गोग्रास देऊन केली यावेळी नगरसेक तुषार हिंगे यांनी गोमातेच्या दुध वाढीसाठी आणि तब्बेतीला पोषक असलेला गोळी पेंड हा चारा तब्बल १२५० किलो गोग्रास म्हणुन समर्पित केला,तसेच यापुढेही कायम गोमातेच्या संवर्धनासाठी आणी गोरक्षणासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचा संकल्पही नगरसेक तुषार हिंगे यांनी केला.

यावेळी नगरसेक तुषार हिंगे यांचा केंद्राई गोशाळे च्या वतीने सन्मान करण्यात आला व त्याना पुढिल कार्यास सुभेच्छा ही देण्यात आल्या या प्रसंगी  पिंपरी चिंचवड मनपाचे नगरसेवक अभिषेक बारणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोसेवा प्रमुख निलेश देशमुख,धनंजय  गावडे-विश्व हिंदु परिषद,चे कार्यकते गोशाळेचे सर्व गोसेवक व कार्यकते मित्र परिवार उपस्थित होता.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार