सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर वैकुण्ठधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बाबासाहेब पुरदंरे वर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Abhimanyu
  • Nov 15 2021 6:20PM
प्रतिनिधि:-पुणे

पुणे:शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर गेल्या आठवड्यापासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते.मात्र सोमवारी पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.बाबासाहेबांच्या निधनानं संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव पर्वती येथील त्यांच्या घरी सकाळी 8:00 वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.पर्वती पायथा निवासस्थानी 8 ते 12 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 12 वाजता त्याचावर वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात
अंत्यसंस्कार करण्यात आले...

यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुंख्यमंत्री उध्दव ठाकरे,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत,गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, केद्रीय मंत्री नितिन गडकरी,उपमुख्यमंत्री अजित पवार,विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस,महापौर मुर्लीधर मोहोळ, महापौर माई ढोरे,खासदार गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे ,खासदार अमोल कोल्हे खासदार, आमदार माधुरी मिसाळ आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप,व पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व नगरसेवक व राजकीय नेते पदाधिकारी व बाबासाहेबानव प्रेम करणाणारे शिव भक्त व स्थानीय नागरीकाच्या वतीने बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत शोक व्यक्त करण्यात आला।





सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार