सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पोलिसांनी पकडली मोबाइल चोऱ्या करणारी टोळी

लातूर शहर व परिसरात असलेल्या भाजीमंडई मॉल गर्दीच्या ठिकाणी अथवा एखादा व्यक्ती रस्त्याने मोबाईलवर बोलत चालत असेल तर मोबाईल हिसकावून घेणाऱ्या तिघाजणांनाची टोळी शिवाजीनगर पोलिसांनी जेरबंद केली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेले सहा मोबाईल व एक मोटारसायकल जप्त केली आहे या टोळीकडून शहरातील इतरही ठिकाणावरुन मोबाईल डिस्काउंट द्यायचे अथवा पळविण्याचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे

s.ranjankar
  • Aug 5 2021 5:40PM
लातूर: लातूर शहर व परिसरात असलेल्या भाजीमंडई मॉल गर्दीच्या ठिकाणी अथवा एखादा व्यक्ती रस्त्याने मोबाईलवर बोलत चालत असेल तर मोबाईल हिसकावून घेणाऱ्या तिघाजणांनाची टोळी शिवाजीनगर पोलिसांनी जेरबंद केली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेले सहा मोबाईल व एक मोटारसायकल जप्त केली आहे या टोळीकडून शहरातील इतरही ठिकाणावरुन मोबाईल डिस्काउंट द्यायचे अथवा पळविण्याचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे शिवाजीनगर ठाण्यात एक मोबाईल चोरी प्रकरणाच्या गुन्ह्यात तपास करत असताना शिवाजीनगर पोलिसांच्या पथकास सुषण कणसे राहणार मोतीनगर प्रदीप सूर्यवंशी राहणार दगडवाडी तालुका निलंगा जिल्हा लातूर ओमकार कसबे राहणार गांधीनगर या तिघांना जणांना संशयावरून पकडले. या तिघांचीही अधिक चौकशी करता त्यांनी काही मोबाइल हिसकावण्याचा प्रकरणात कबुली दिली आहे या तिघांकडून पोलिसांनी  रंगाचे दोन विवो कंपनीचे मोबाईल तसेच चॉकलेटी रेडमी कंपनीचा फिकट आकाशी विवो कंपनीचा   ओप्पो कंपनीचा व  रेडमी कंपनीचा प्रत्येकी एक असे एकूण सहा मोबाईल व मोटारसायकल असा एकूण 1 लाख 13 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव शहर पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र जगदाळे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील कुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक देशमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक काझी चौगुले शिंदे देशमुख चामे जाधव बोचरे व हनुमंते यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे या तिघा जणांचा टोळीकडून इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे शिवाजीनगर पोलिसांनी या तिघांकडून जप्त केलेल्या मोबाईलचे वर्णन व त्यांचे आहे आय एम ई आय  नंबर जाहीर केले आहेत
 
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार