सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरातून 70 गौवंश कासायच्या तावडीतून मुक्त

नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित व तळोदा शहर पोलीस निरीक्षक शिंगटे यांची अभिनंदनीय कार्यवाही

Sudarshan MH
  • Jul 23 2020 9:42AM
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात शेकडो गौवंश वाचवण्यात तळोदा पोलिसांना यश

जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित सर व तळोदा शहर पीआय शिंगटे यांची स्तुत्य कारवाई

गुप्त खबरीच्या आधारावर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित सर यांनी तळोदा शहर पोलिस स्टेशनचे पीआय शिंगटे यांना आदेश देऊन तळोदा शहरातील खटाई नगर, बालाजी पेट्रोल पंप, वडे दादा नगर या परिसरात अवैध गौवंश कत्तली साठी साठवलेले असल्याची माहिती दिली या आदेशाचे पालन करत तळोदा पोलीस यांनी परिसरात कारवाई केली असता 70 गौवंश कत्तलीचा इराद्याने बांधण्यात आल्याचे आढळून आले सद्यस्थितीत कारवाई सुरू असल्याने नेमका किती जणांवर कार्यवाही करण्यात आली हे समजू शकले नाही ते लवकरच समोर आणू तरी या अभिनंदनीय कारवाईसाठी जिल्हाभरातून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित सो. व तळोदा पोलीस स्टेशन यांचे कौतुक केले जात आहेत

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार