सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार दि. 7 : जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा , युद्धविधवा यांच्या पाल्यांना 2021-2022 या शैक्षणिक वर्षाकरीता देय असलेल्या शिष्यवृत्तीसाठी 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे..

Nandurbar MH
  • Sep 8 2021 11:56AM

 नंदुरबार दि. 7 : जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा , युद्धविधवा यांच्या पाल्यांना 2021-2022 या शैक्षणिक वर्षाकरीता देय असलेल्या शिष्यवृत्तीसाठी 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे..

  शैक्षणिक वर्ष 2020-2021 मध्ये दहावी, बारावी, पदविका, पदवी मध्ये 60 टक्के  किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करुन पुढील शिक्षणाकरीता प्रवेश घेतलेल्या माजिी सैनिक किंवा युद्ध विधवांच्या पाल्यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत कल्याणकारी निधीमधून शिष्यवृत्ती देण्यात येते. नीट, जेइई किंवा इतर कारणासाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या पाल्यांनी प्रकरणासोबत गॅप किंवा स्वंयघोषणापत्र सादर करावे. 

अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, माजी सैनिक विश्रामगृह आवार, संतोषी माता चौक जवळ, धुळे (दूरध्वनी क्रमांक 02562-237264) येथे संपर्क साधावा.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार