सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जि.प व पंचायत समिती पोटनिवडणूकीमुळे 5 व 6 ऑक्टोबर रोजीचे आठवडे बाजार बंद

नंदुरबार दि. 1 : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूकीसाठी 5 ऑक्टोबर, 2021 रोजी मतदान तर 6 ऑक्टोबर, 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.

Nandurbar MH
  • Oct 2 2021 7:29PM

नंदुरबार दि. 1 : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूकीसाठी 5 ऑक्टोबर, 2021 रोजी मतदान तर 6 ऑक्टोबर, 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समिती मतदार संघातील ज्या गावांना मतदान केंद्र आहेत त्याठिकाणी तसेच मतमोजणी केंद्राच्या परिसरात भरणारे आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.

या दिवशी भरविण्यात येणारे आठवडे बाजार अन्य दिवशी भरविण्यात यावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार