सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महिला लोकशाही दिनाचे आयोजन नाही

नंदुरबार दि. 13 : समस्याग्रस्त व पीडीत महिलांच्या तक्रारी

Nandurbar MH
  • Aug 13 2021 6:47PM


नंदुरबार दि. 13 : समस्याग्रस्त व पीडीत महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची सोडवणूक शासकीय यंत्रणेकडून करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरीता कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात मंगळवार 17 ऑगस्ट 2021 रोजी महिला लोकशाही दिन आयोजित न करता ई-मेल अथवा व्हॉट्सॲपर प्राप्त तक्रारींवर कार्यवाही करण्यात येणार आहे.

सोमवार 16 ऑगस्ट 2021 रोजी पारशी नूतनवर्षांची शासकीय सुट्टी असल्याने माहे ऑगस्ट महिन्याचा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे कामकाज मंगळवार 17 ऑगस्ट 2021 रोजी होईल. मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता अर्जदारांनी प्रत्यक्ष उपस्थित न राहता आपले तक्रार अर्ज wcdnandurbar@gmail.com  या ईमेलवर किंवा 9284888233 या व्हॉट्सॲप क्रमांकावर 17 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत पाठवावेत. महिला तक्रारदारांनी  प्रत्यक्षात उपस्थित रहाण्याची आवश्यकता नाही, असे सदस्य सचिव महिला लोकशाही दिन समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी साईनाथ वंगारी यांनी कळविले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार