सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त सेवा सप्ताहाला शहरातील महातम्यांचे पुतळे स्वच्छ करून सुरवात करण्यात आली

जगात सर्वात शक्तीशाली पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजी

Nandurbar MH
  • Sep 14 2020 4:20PM
सुदर्नंशन न्युज ( केतन रघुवंशी ) नंदुरबार :-जगात सर्वात शक्तीशाली पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजी यांच्याकडे पाहिले जात आहे.त्यांचा वाढ दिवसनिमित्ताने तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय व महात्मा गांधी यांची जयंती दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरात विविध जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहेत.दि.14 सप्टेंबर 2020 रोजी स्वच्छता अभियानंतर्गत शहारातील विविध भागांतील महातम्यांचे पुतळे स्वच्छ करून त्यास पुष्पहार अर्पण करून सेवा सप्ताहास सुरवात करण्यात आली यावेळी भाजपाचे नंदूरबार जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांनी जिल्ह्याभरात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम संदर्भात माहिती दिली.  यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी,महिला मोर्चा प्रदेश सदस्य सविता जयस्वाल,कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष भूपेंद्र गुरव,भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष संजय साठे, अनुसूचित मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष वसईकर, नगरसेवक प्रशांत चौधरी उपस्थित होते. शहर अध्यक्ष नरेन्द्र माळी, शहर सरचिटणीस खुशाल चौधरी, गणेश लोहार,रामकृष्ण गुरव,पुरुषोत्तम गुरव,पंकज शिरसाठ,जितेंद्र निकुंभ,आदींनी परीश्रम् घेतले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार