सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शहादा न.पा.च्या १४ प्रभागासाठी आरक्षण सोडत जाहीर. यंदा २९ नगरसेवक निवडून येणार

यंदा २९ नगरसेवक निवडून येणार

Sudarshan MH
  • Jun 14 2022 7:20AM
शहादा न.पा.च्या १४ प्रभागासाठी  आरक्षण सोडत जाहीर.               यंदा २९ नगरसेवक निवडून येणार
शहादा- शहाला नगरपालिका निवडणुकीसाठी दि.१३ मे सोमवारी १४ प्रभागासाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. १४ प्रभागातुन २९ नगरसेवक निवडले जाणार आहेत.

शहादा नगरपालिकेच्या टाऊहॉलमध्ये प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांच्या उपस्थितीत शहाद नगरपालिका निवडणुकीसाठी १३ जुन रोजी सकाळी ११ वाजता आरक्षणाची सोडत न्यु म्युनिसिपल हायस्कूलचे विद्यार्थी दिपीका सुदामा शेवाळे, राकेश गणेश वंजारी, दिपीका शरद कोळी यांनी काढली. प्रभाग क्रमांक १,५,९,१० हे  अनुसूचित जमाती (एसटी) राखीव झाले आहेत.तर प्रभाग क्रमांक ४ व ६  हे अनुसूचित जाती (एस.सी.) राखीव आहेत.प्रभाग क्रमांक१,२,३,६,७,८,९,१०,११,१२,१३,१४ हे जनरल प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार