सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अक्कलकुवा- येथील शिक्षक का‌‌ॅलनी परिसरात पोलिसांना पाहून पळणाऱ्या एजाज शेख याला पोलिसांनी संशयास्पद दुचाकी बाळगल्याने ताब्यात घेतले आहे.

दुचाकीसह एजाज शेख ताब्यात

Nandurbar. MH
  • May 4 2022 4:50PM
दुचाकीसह एजाज शेख ताब्यात
अक्कलकुवा- येथील शिक्षक का‌‌ॅलनी परिसरात पोलिसांना पाहून पळणाऱ्या एजाज शेख याला पोलिसांनी संशयास्पद दुचाकी बाळगल्याने ताब्यात घेतले आहे.  
याबाबत अधिक माहिती अशी की, शेख एजाज शेख चाँद रा.संजयनगर हा 3 मे रोजी रात्री उशिरा शिक्षक का‌‌ॅलनी परिसरात मोटारसायकल फिरवताना मिळून आला. तो पोलिसांना पाहून गल्लीबोळातून पळून जात असताना त्याला पोलिसांनी पकडले. दुचाकी मालकी बाबतीत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.दरम्यान पोलिसांनी संशयास्पद दुचाकी व त्याला ताब्यात घेऊन अक्कलकुवा पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार