सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आयसर ट्रकसह 37 लाखाचा गुटखा जप्त; उपनगर पोलिसांची कारवाई

नंदूरबार- गुजरात हद्दीतून नंदुरबार शहरात अवैधरित्या वाहून आणला जाणारा सुमारे 37 लाख 71 हजार रुपये किमतीचा गुटखा साठा सह आईसर ट्रक जप्त करण्यात आला.

Nandurbar MH
  • Jul 4 2021 3:45PM

सुदर्शन न्युज - केतन रघुवंशी (नंदुरबार)

नंदूरबार- गुजरात हद्दीतून नंदुरबार शहरात अवैधरित्या वाहून आणला जाणारा सुमारे 37 लाख 71 हजार रुपये किमतीचा गुटखा साठा सह आईसर ट्रक जप्त करण्यात आला. उपनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने ही कारवाई केली.

उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना गुप्त बातमी मीळाली होती. त्यानुसार सापळा रचून तपासणी केली असता MH-18. BG 3747  क्रमांकाचा एक आयसर ट्रक पहाटे निझर कडून नंदुरबार कडे संशयास्पपद रित्या येताना दिसला. आयसर चालकालां विचारले असता त्याने उडवा उडविची उत्तर दिली. म्हणून झडती घेतली असता महाराष्ट्रात प्रतिबंध असलेला विमल गुटका भरलेला आढळून आला. आईसर ट्रक मुद्देमालासह जप्त करून उपनगर पोलिस ठाण्यात आणण्यात आला. जप्त केलेला गुटका 37 लाख 71 हजार 768 रु  किमतीचा आहे. सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया चालू होती.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार