सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शहादा शहरातील कुकडेल परिसरातील आझाद नगर चौकात अल्पवयीन मुलीची छेड करणाऱ्या अल्पवयीन संशयीता विरुद्ध शहादा पोलिसात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण

अल्पवयीन संशयीता विरुद्ध शहादा पोलिसात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण

Sudarshan MH
  • May 21 2023 7:11AM
शहादा शहरातील कुकडेल परिसरातील आझाद नगर चौकात अल्पवयीन मुलीची छेड करणाऱ्या अल्पवयीन संशयीता विरुद्ध शहादा पोलिसात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राप्त पोलीस माहितीनुसार शहादा शहरातील कुकडेल परिसरातील आझाद नगर परिसरात एका अल्पवयीन मुलीची छेड काढण्यावरून वाद निर्माण झाला होता पोलिसांनी वेळीच दखल घेत घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला असून याबाबत शहादा पोलिसात अल्पवयीन संशयीता विरोधात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शहादा पोलीस करीत आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार