सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महिलेचे मंगळसूत्र घेऊन दुचाकीस्वार भामटा पसार

महिलेला बोलण्यात गुंतवून तिच्याजवळील सोन्याचे मंगळसूत्र घेऊन दुचाकीस्वार भामटा पसार झाल्याची घटना शहरातील आरटीओ कार्यालयजवळील पोल्ट्री फार्म जवळ घडली आहे.

Sudarshan MH
  • Sep 16 2022 7:42AM


नंदुरबार - महिलेला बोलण्यात गुंतवून तिच्याजवळील सोन्याचे मंगळसूत्र घेऊन दुचाकीस्वार भामटा पसार झाल्याची घटना शहरातील आरटीओ कार्यालयजवळील पोल्ट्री फार्म जवळ घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनंदा नाना पवार (रा.कलीयामा नगर,टोकरतलाव) ह्या ६ सप्टेंबर रोजी शहरातील आरटीओ कार्यालयजवळील पोल्ट्री फार्म जवळून जात असताना त्यांच्या जवळ एक अनोळखी दुचाकीस्वार आला.त्याने त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील १६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र सोबत ओम पान स्वतः जवळ मागून घेत मंगळसूत्र घेऊन पलायन केले.याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोस ई विकास गुंजाळ करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार