सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शहादा येथे दुकान फोडून लाखोंचा ऐवज लंपास

शहरातील खत्री कलेक्शन या दुकानाच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने कपडे,बुट, सीसीटीव्ही कॅमेरा व रोकड असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली आहे.

Sudarshan MH
  • Sep 13 2022 7:55PM

शहादा - शहरातील खत्री कलेक्शन या दुकानाच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने कपडे,बुट, सीसीटीव्ही कॅमेरा व रोकड असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील प्रशांत भावसार यांच्या खत्री कलेक्शन या दुकानाच्या जिन्याच्या जाळीच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने दुकानात प्रवेश करुन १५ हजार रुपये किंमतीचे बुट व कपडे,५ हजार रुपये किंमतीचा सीसीटीव्ही कॅमेरा व १ लाख रुपये रोख असा ऐवज लंपास केला.सदर घटना दि.९ ते १० सप्टेंबर दरम्यान मध्यरात्री घडली.याप्रकरणी शहादा पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हवालदार रामा वळवी करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार