पोलिस स्टेशन समोर मारामारी करणाऱ्या ५ जणावर गुन्हा दाखल
मारामारी करणाऱ्या ५ जणावर गुन्हा दाखल
नवापूर - नवापूर शहर पोलिस स्टेशनच्या समोर आवारात आपसात आरडाओरड करत मारामारी करणाऱ्या ५ जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,नवापूर शहर पोलिस स्टेशनच्या समोर निर्मला वाड्या गावीत,शिला दिलीप गावीत,कांता सिधा गावीत, दिलीप युसुफ गावीत (सर्व रा.करंजी खुर्द) व अजय वाड्या गावीत (रा.घोडजामणे) हे दि.५ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता जोरजोरात आरडाओरड करुन आपसात हाणामारी करतांना मिळून आले. याप्रकरणी वरील आरोपींविरुद्ध नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प