सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शाळेत गेलेल्या अल्पवयीन मुलीला पळविले, एकावर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीला पळविले, एकावर गुन्हा दाखल

Sudarshan MH
  • Aug 21 2022 3:36PM


शहादा- शहरातील म्युनिसिपल न्यु इंग्लिश स्कुल येथे शाळेत गेलेल्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्या प्रकरणी एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील शिरुड चौफुली जवळ चैतन्य सर्विस स्टेशन येथे राहणाऱ्या १४ वर्षाची अल्पवयीन मुलगी (रा.जुगणी ता.धडगाव) म्युनिसिपल न्यु इंग्लिश स्कुल येथे शाळेत जाते असे दि.१७ ऑगस्ट रोजी सकाळी सांगून गेली परंतु ती सायंकाळ पर्यंत घरी न आल्याने शिरुड चौफुली जवळ चैतन्य सर्विस स्टेशन परिसरात राहणाऱ्या विक्की सुका सुळे (रा.टुकी) यांने पळवून नेल्याचा संशयावरून शहादा पोलिस ठाण्यात वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हवालदार संजय ठाकूर करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार