सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पालखा येथे विवाहितेलाआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

केल्याप्रकरणी ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Nandurbar. MH
  • Jun 29 2022 3:25PM


धडगाव - पालखा ता.धडगाव येथे विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करुन मारहाण करीत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ममता अजय उर्फ डेबा कालशा पावरा (२७,रा.पालखा ता.धडगाव) या विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करुन  पती अजय उर्फ डेबा कालशा पावरा,कालशा जिऱ्या पावरा,बुधीबाई कालशा पावरा,मुका कालशा पावरा (सर्व रा.पालखा ता.धडगाव) यांनी मारहाण करीत विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केले.सदर घटना दि.२६ जुन रोजी १२ ते १ वाजता घडली.याप्रकरणी धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार