सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

चारित्र्याचा संशयावरून विवाहितेचा छळ धुळ्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

विवाहितेचा छळ धुळ्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

Nandurbar. MH
  • Jun 24 2022 4:27PM


नंदुरबार - चारित्र्याचा संशयावरून शहरातील जाणता राजा चौकात राहणाऱ्या विवाहितेचा छळ झाल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी धुळे येथील पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  नंदुरबार येथील विवाहिता लक्ष्मी किरण ठाकूर (२६, जाणता राजा चौक) यांचा विवाह धुळे येथील किरण ज्ञानदेव ठाकूर (३६,रा.गायकवाड चौक) यांच्याशी झाला होता.दरम्यान पती किरण ठाकूर याने सदर विवाहितेचा चारित्र्याचा संशय घेऊन तिला वेळोवेळी मारहाण करून तिचा छळ केला.तसेच घरातुन हाकलून दिले.सदर घटना सन २०१७ ते मे २०२२ दरम्यान घडली.याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास हवालदार रिबिका नाईक करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार