सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वेडापावला येथे मुलीला पळविले

नंदुरबार- तालुक्यातील वेडापावला येथुन अल्पवयीन मुलीला

Nandurbar. MH
  • Jun 2 2022 2:46PM

नंदुरबार- तालुक्यातील वेडापावला येथुन अल्पवयीन मुलीला एकाने फुस लावुन पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,वेडापावला येथील १७ वर्षीय मुलीला गुलदार बहादुरसिंग वसावे ता..भराडीपादर .अ.कुवा याने दि.२८ ते २९मे रोजी मध्यरात्री राहत्या घरुन फुस लावुन पळवून नेले.याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरिल आरोपींविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास असई वंतु 
गावीत करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार