सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वृध्द महिलेचा खून करुन मृतदेह गोणपाटात टाकून नाल्यात फेकला. निजामपूर शिवारातील घटना

निजामपूर शिवारातील घटना

Nandurbar. MH
  • May 20 2022 3:13PM

विसरवाडी- ६५ वर्षीय वृध्द महिलेचा अज्ञात इसमाने खून करुन तिचा मृतदेह गोणपाटात भरुन निजामपूर शिवारातील एका शेतात नाल्याच्या जवळ फेकून दिल्याची घटना घडली आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी की, निजामपूर ता.नवापूर येथील साकुबाई सुपड्या वळवी (६५) या महिलेचा अज्ञात इसमाने खून करुन तिचा मृतदेह गोणपाटात भरुन निजामपूर शिवारातील जामन्या नाल्याजवळ फेकून दिला.सदर घटना १८मे रोजी रात्री अकरा वाजेपूर्वी घडली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक भुषण बैसाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास सपोनि नितीन पाटील करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार