सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गाडी बाजूला घेण्याच्या वादातून पती-पत्नीला तिघांची मारहाण. लोणखेडा येथील घटना

वादातून पती-पत्नीला तिघांची मारहाण. लोणखेडा येथील घटना

Nandurbar. MH
  • May 17 2022 6:02AM

शहादा-गाडी रस्त्याच्या कडेला घेण्यास सांगितले म्हणून पती-पत्नीला तिघांनी घरात घुसून मारहाण केल्याची घटना लोणखेडा येथील अंबाजी नगरात घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भास्कर दौलत निकुंभ (कोळी) रा.अंबाजी नगर,लोणखेडा यांनी परिसरातील अमोल पटेल यांना त्यांची गाडी रस्त्याच्या थोड्या बाजूला घेण्यास सांगितले.त्याचा राग आल्याने अमोल छगन पटेल, किशोर छगन पटेल, छगन पटेल (सर्व रा.अंबाजी नगर लोणखेडा) यांनी १४ मे रोजी रात्री ८.३० वाजता घरात घुसून वाईट शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.त्यानंतर भास्कर निकुंभ यांना मारहाण केली. लोखंडी धाऱ्याने वार करीत असताना त्यांना वाचवण्यासाठी त्यांची पत्नी आशाबाई भास्कर निकुंभ या आल्या असता त्यांच्या कपाळावर वाऱ्या लागुन दुखापत झाली.याप्रकरणी शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास हवालदार तारा सिंग वळवी करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार