सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आर्डीतारा येथे पती-पत्नीला मारहाण नंदुरबार- जुन्या भांडणाची कुरापत काढून चौघांनी पती-पत्नीला

जुन्या भांडणाची कुरापत काढून चौघांनी पती-पत्नीला

Nandurbar. MH
  • May 12 2022 4:28PM
आर्डीतारा येथे पती-पत्नीला मारहाण
नंदुरबार- जुन्या भांडणाची कुरापत काढून चौघांनी पती-पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना आर्डीतारा येथे घडली आहे.
आर्डीतारा गावाच्या चौफुलीवर जुन्या भांडणाची कुरापत काढून रोहित सुनील पाडवी रा.आर्डीतारा याने संजय नुरजी वळवी रा.मालपूर याला डोक्यावर काठीने मारहाण करून दुखापत केली.तर सोनु सुरेश पाडवी व राहुल सुरुपसिंग पाडवी, यांनी हाताबुक्क्यांनी मारहाण केली.तसेच संजयची पत्नी मंजुळा बाई यांनाही मारहाण करून वाईट शिवीगाळ केली.सदर घटना १० मे रोजी ५.३० वाजता घडली.याप्रकरणी रोहित पाडवी,सोनु पाडवी, राहुल पाडवी,जमाबाई दिलवर पाडवी या  आरोपींविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास असंई वंतु गावीत करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार