सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राजपूत समाजा तर्फे पारंपरिक भुजेरिया उत्सव साजरा

मंगरुळनाथ :- राजपूत समाजाचा प्राचीन काळापासून साजरा करण्यात येणार भुजेरिया हा उत्सव यावर्षीसुद्धा पारंपरिक पद्धतीने स्थानिक बिरबलनाथ महाराज संस्थान येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

Nandurbar MH
  • Aug 24 2021 11:06AM


 मंगरुळनाथ :- राजपूत समाजाचा प्राचीन काळापासून साजरा करण्यात येणार भुजेरिया हा उत्सव यावर्षीसुद्धा पारंपरिक पद्धतीने स्थानिक बिरबलनाथ महाराज संस्थान येथे उत्साहात साजरा करण्यात आला.राजपूत समाजात हा उत्सव साजरा करतांना पळसाच्या पानाच्या द्रोणमध्ये गव्हाची पेरणी करून नऊ दिवस त्याची महीला पूजा करतात. याचप्रमाणे लेक वाचवा लेक शिकवा असा संदेश सुद्धा या कार्यक्रमातून देण्यात येत असून रक्षाबंधनाच्या दिवशी या भुजेरियाची पूजा अर्चना करून त्यासमोर बहीण भावाला ओवाळून राखी बांधून भुजेरियास सुद्धा राखी अर्पण केल्या जाते.व दुसऱ्या दिवशी भूजेरियाचे नदी किंवा विहीच्या स्वच्छ पाण्यात विसर्जन करण्यात येते.
अशा पद्धतीने हा ऊत्सव सर्व समाज बांधव एकत्रित येऊन साजरा करण्यात करतात.यावेळी समाजातील महिला,पुरुषांची आणि भुजरीया ऊत्सव समीतीच्या सदस्याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार