सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ठाकरे सरकार ने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरील संकट लवकर दूर करा पिंपरी चिंचवड़ शहर भाजपाची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी

ठाकरे सरकार ने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरील संकट लवकर दूर करा पिंपरी चिंचवड़ शहर भाजपाची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी

Deepak Chauhan
  • Jul 21 2020 8:47PM
ठाकरे सरकार ने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरील संकट लवकर दूर करा पिंपरी चिंचवड़ शहर भाजपाची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी

 प्रतिनिधि  दिपक चव्हाण पुणे 

राज्यात कोरोना महामारी चे मोटे  संकट आस्ताना ह्या संकटा सामान्य राज्यातील शेतकरी हादबल झाला आसुन राज्य सरकार ने महाराष्ट्रातील शेतकऱ्यां वरील संकट दूर करावे आणी शेतकर्याचे कुंटुब चे पालन पोषण करण्या चे एकमेव साधन आसलेला दूध व्यवसाय आसुन त्यात दूध हे अत्यंत कवडी मोलाच्या भावामध्ये खरेदी केल्या जात असून त्यामुळे शेतकरी अजून मोठ्या संकटात सापडला आहे  

 राज्यात गायीच्या दुधाला प्रती लिटर १० रु. अनुदान, दुध भुकटी करिता प्रती किलो ५० रु अनुदान, शासनाकडून ३० रु. प्रती लिटरने दुधाची खरेदी करावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या वतीने आज तहसीलदार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. 

यासंदर्भात पिंपरी चिंचवड   प्राधिकरणातील तहसीलदार कार्यालय येथे भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्याहस्ते तहसीलदार गीता गायकवाड यांना आज दुध पिशवी व दुध पावडर भेट देवून निवेदन देण्यात आले. यावेळी, भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, पिं. चिं. मनपा सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, प्रदेश कार्यकारणी सदस्य अमित गोरखे, शहर संघटक अमोल थोरात, नगरसेवक शत्रुघ्न काटे, ॲड.मोरेश्वर शेडगे, बाबू नायर, राजू अनंत दुर्गे आदी मान्यवर उपसिथ्त होते.


राज्यात शेतकरी आर्थिक संकटा सापडला आसून बँकेकडून नाकारल्या जाणारा कर्ज पुरवठा, नकली सोयाबीन बियाणांमुळे करावी लागलेली दुबार पेरणी, युरिया खताचा तुटवडा व काळा बाजार, कोकणातील शेतकऱ्यांचे वादळामुळे झालेले नुकसान, अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकाचे झालेले नुकसान या विविध संकटामध्ये शासनाकडून शेतकऱ्यांना कोणताही दिलासा प्राप्त झाला नाही. या संकटाच्या माळेमध्ये दुधाचे भाव कमी झाल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे.

न्याय्य हक्काच्या मागण्यासाठी राज्यातील सर्व शेतकरी बांधव १ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दुध संकलन बंद आंदोलन करणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार