सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हदगाव शहरात कोरोणाचा पहिला रुग्ण महिला डॉक्टर बाधित

उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथील महिला डॉक्टर पॉझिटिव्ह यशवंत नगर, शादीखाना परिसर, गौतम नगर, आयोध्या

Arvind
  • Jul 15 2020 8:45PM
नांदेड :- अरविंद जाधव
उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथील महिला डॉक्टर पॉझिटिव्ह
यशवंत नगर, शादीखाना परिसर, गौतम नगर, आयोध्या नगर, वार्ड क्र 9 सदरील परिसर कंटेनमेंट झोन घोषित करुणा महामारीची लागण दिवसेंदिवस ग्रामीण भागात वाढत जात असून आज दिनांक 14 रोजी हदगाव शहरात पहिला कोरूना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे त्यामुळे हदगाव शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे

सविस्तर प्राप्त माहिती अशी की हदगाव शहरात यशवंत नगर वार्ड क्रमांक 9 हदगाव येथील महिला डॉक्टर वैद्यकीय अधिकारी पॉझिटिव्ह झाली असल्याची माहिती प्राप्त झाली त्यांना सध्या कोव्हीड केअर सेंटर (CCC) मध्ये ठेवण्यात आले आहे सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर व्हि. जी. ढगे यांच्याकडून प्राप्त झाली आहे वैद्यकीय डॉक्टरच पॉझिटिव्ह आढळल्यामुळे हदगाव शहरात पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची नोंद झाली आहे यानुसार हदगाव तालुक्यात पहिला एक रुग्ण तर हा दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे हदगाव शहरात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोन झाली आहे हदगाव शहरातील ज्या ठिकानी ह्या पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला तो सर्व परिसर यशवंत नगर, शादीखाना परिसर, गौतम नगर, आयोध्या नगर वार्ड क्रमांक 9 चा परिसर  हदगाव नगर परिषदेचे प्रभारी मुख्य अधिकारी विजय येरवाड कंटेनमेंट झोन म्हणून यांनी घोषित केला आहे नागरिकांनी घाबरून न जाता लोकडाऊन च्या काळात कोणत्याही नागरिकांनी घराबाहेर निघूनये व घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर व्हि. जी. ढगे यांनी केले आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार