सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सराफाकडून १ लाखाची लाच घेताना लाचखोर पोलीस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडून अटक......

पोलीस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडून अटक......

Sudarshan MH
  • Nov 4 2020 10:49AM

अहमदनगर
        संगमनेर( रावसाहेब पारधी ९९७०६८५२३२)

 गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी सराफाकडून लाच स्वीकारताना पोलीस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले. एसीबीने संगमनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणी लाचखोर अधिकाऱ्याला अटक केली आहे.
        
         चोरीचा माल घेतल्याच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी नाशिकमधील सराफाकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना संगमनेरमधील पीएसआयला पकडण्यात आले. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संगमनेर पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचून, आरोपी पीएसआय राणा प्रतापसिंह परदेशी यांना अटक केली. आपल्याच घरातून चोरी करून मौजमजा करणाऱ्या चोरांवर मोर होण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याच्या हाती मात्र बेड्या पडल्या.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार