सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जय हनुमान हायस्कूल नंदगाव 2002 2003 बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

जय हनुमान हायस्कूल भाग शाळा नंदगाव सन.2002-03 मधील इ.दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या आनंदात व उत्साहात संपन्न झाला.

Sachinrao Mohite
  • Dec 12 2023 5:46PM
सचिनराव मोहिते कोल्हापूर प्रतिनिधी : जय हनुमान हायस्कूल भाग शाळा नंदगाव सन.2002-03 मधील इ.दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या आनंदात व उत्साहात संपन्न झाला. समर्थ मंगल कार्यालयात वडगाव येथे आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यास मार्गदर्शन करताना माजी मुख्याध्यापक सुदर्शनी , तसेच देसाई सर , साठे सर , के जी पाटील सर इत्यादी म्हणाले की, धावपळ अन् धकाधकीने वैतागलेल्या माणसाला आपल्या मित्र-मैत्रिणी सोबतची क्षणभराची ही भेट नक्कीच पुढील जगण्यासाठीची ऊर्जा ठरेल. तसेच के जी पाटील सर यांनी येणाऱ्या नवीन पिढीला मोबाईल मध्ये न गुंतवता धर्म संस्कृती अश्या शिक्षणात गुंतवून देशासाठी चांगली पिढी घडवा असे मत व्यक्त करण्यात आले यावेळी जय हनुमान हायस्कूल चे माजी शिक्षक तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार