सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मंदिरांवर उपजीविका असणाऱ्यांना ठोस मदत द्या, नाहीतर मंदिरासाठी आंदोलन करणारे आम्ही मंत्रालयात घुसायला कमी करणार नाही.

महाराष्ट्रातील भयानक वास्तव समोर, ज्यांच्यासाठी आम्ही वर्ष दीड वर्षांपासून आंदोलनं केली त्याच आमच्या लोकांवर आज उपासमारीची वेळ आली.

Sudarshan MH
  • May 31 2021 3:52PM
 - आचार्य तुषार भोसले


महाराष्ट्रातील भयानक वास्तव समोर, ज्यांच्यासाठी आम्ही वर्ष दीड वर्षांपासून आंदोलनं केली त्याच आमच्या लोकांवर आज उपासमारीची वेळ आली. या मुघल विकास आघाडीने मंदिर बंद करून हिंदू धर्मियांचा जो कत्तलखाना सुरू केला त्यांचं हे जिवंत उदाहरण.

उध्दव ठाकरेंना जाहीर आवाहन आहे, मंदिरांवर उपजीविका असणाऱ्यांना ठोस मदत द्या, नाहीतर मंदिरासाठी आंदोलन करणारे आम्ही मंत्रालयात घुसायला कमी करणार नाही.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार